भारतीय नौदलाच्या सुरक्षेसंबंधी शिखर बैठकीची आठवी आवृत्ती, वार्षिक सुरक्षा आढावा 2025, 02 ते 03 जुलै 2025 दरम्यान दक्षिण नौदल कमांड, कोची येथे आयोजित करण्यात आली होती. मिश्र पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही) झालेल्या या बैठकीत नौदलाच्या मुख्यालयातील अधिकारी, सर्व कमांड मुख्यालयांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा वर्ग अधिकाऱ्यांनी भाग घेतला. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी मुख्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi