Thursday, December 11 2025 | 06:00:05 AM
Breaking News

Tag Archives: Self-reliant India

आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. 79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा …

Read More »

आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 28 EON-51 प्रणालींसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत केला 624 कोटी रुपयांचा करार

संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 11 अत्याधुनिक  ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी  28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला. या प्रणालीची एकूण किंमत 642.17 कोटी रुपये असून यात खरेदी (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत कर समाविष्ट आहेत. ईओएन-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय सैन्यासाठी 47 T-72 ब्रिज लेईन्ग टँक खरेदी करण्यासाठी हेवी वेहिकल्स फॅक्टरी,एव्हीएनएल सोबत 1,561 कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 47 टँक-72 ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या हेवी वेहिकल्स फॅक्टरीसोबत एकूण 1,560.52 कोटी रुपयांचा करार केला आहे. 21 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचव्हीएफ /एव्हीएनएल च्या वरिष्ठ …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएलसोबत 2,960 कोटी रुपयांचा केला करार

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या …

Read More »