नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2025. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत स्थापन झालेले गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कंपनी कायद्याच्या कलम 212 अंतर्गत नियुक्त केलेल्या क्लिष्ट प्रकारातील कॉर्पोरेट फसवणुकीची चौकशी करते आणि त्यांच्यावर खटला चालवते. चौकशी दरम्यान, कंपनी कायदा, 2013च्या कलम 217च्या तरतुदींनुसार गंभीर फसवणूक तपास कार्यालय (एसएफआयओ) कडून समन्स/नोटिस जारी केले जातात. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi