चीनमध्ये किंगदाओ इथल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, २६ जून २०२५ रोजी संरक्षण मंत्री ,शांघाय सहकार्य संघटनेचे महासचिव, संघटनेच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेचे (RATS) संचालक आणि इतर प्रतिष्ठित प्रतिनिधींना संबोधित केले. आपल्या संबोधनातून राजनाथ सिंह यांनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील बदलांची रूपरेषा मांडली. सामूहिक …
Read More »चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार
चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण …
Read More »
Matribhumi Samachar Marathi