स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत …
Read More »केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 चे उद्घाटन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला ईशान्य विभागाचे केंद्रीय शिक्षण आणि विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार उपस्थित होते. शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार; राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, एन ई टी एफ चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्रबुद्धे; …
Read More »
Matribhumi Samachar Marathi