नागपूर 19 जानेवारी 2025 विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …
Read More »छात्रांना वास्तविक जगातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी डीजी एनसीसीने आयोजित केलेल्या ‘आयडिया अँड इनोव्हेशन कॉम्पिटिशन’चे नवी दिल्ली येथे उद्घाटन
राष्ट्रीय छात्र सेनेचे (नॅशनल कॅडेट कोर) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 10 जानेवारी 2025 रोजी एनसीसी बिल्डिंग, सफदरजंग, नवी दिल्ली येथे ‘आयडिया अँड इनोव्हेशन (कल्पना आणि नवोन्मेश) कॉम्पिटिशन’ या स्पर्धेचे उद्घाटन केले. एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात (आरडीसी) प्रथमच हाती घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, छात्रांना सूक्ष्म विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi