पणजी, 19 जून 2025. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार ब्युरोने (सीबीसी) आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त दक्षिण गोव्यात मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आज 19 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याच्या …
Read More »‘प्रशासन गाव की ओर’ मोहीम : सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपकार्यालयांमध्ये आयोजित करणार शिबिरे
सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी ‘प्रशासन गाव की ओर’ मोहिमेचा एक भाग म्हणून, दक्षिण गोवा जिल्हा सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 18 ते 23 डिसेंबर 2024 दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. या शिबिरात सामान्य माणसाच्या तालुका मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह सरकारी विभाग …
Read More »
Matribhumi Samachar Marathi