देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित …
Read More »प्रजासत्ताक दिन संचलन 2025 पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या, स्वर्णिम भारत’च्या या शिल्पकारांमध्ये, विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आणि सरकारी योजनांचा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi