नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या …
Read More »आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तीव्र दु:ख
आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेला शोक संदेश ; ‘आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अंत्यत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गमावले आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi