Monday, January 12 2026 | 06:12:29 AM
Breaking News

Tag Archives: startup

स्टार्टअप्सच्या पुढील पिढीला आकार देण्यासाठी अर्थसहाय्यापेक्षा मार्गदर्शनच महत्वाचे- डॉ. जितेंद्र सिंह

भारताच्या भविष्यातील प्रगतीमध्ये स्टार्टअप्स निर्णायक भूमिका बजावतील, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केवळ अर्थ सहाय्य नव्हे तर मार्गदर्शन हेच नव्या पिढीच्या स्टार्टअप्सला आकार देतील  असे त्यांनी सांगितले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सिंह यांनी आज उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सक्षम मार्गदर्शनाची …

Read More »

गेल्या नऊ वर्षांत स्टार्टअप इंडिया या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य तरुणांना सक्षम बनवण्याबरोबरच त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये केले : पंतप्रधान

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन आज नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप्समध्ये केल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. …

Read More »

डीपीआयआयटी ने भारताच्या स्टार्टअप परिसंस्था आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आयटीसी सोबत केली धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 नवउद्योजकता आणि नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या आयटीसी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्यातून देशभरातील स्टार्टअपसाठी व्यवहार्य बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबरोबरच …

Read More »