Sunday, January 25 2026 | 08:37:09 AM
Breaking News

Tag Archives: statement

भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 महामहिम अध्यक्ष ट्रम्प, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमांमधील मित्रांनो, नमस्कार! सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे,  भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र …

Read More »

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी …

Read More »

भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची  निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या  पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …

Read More »

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

महामहिम राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र  प्रबोवो सुबियांतो, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमातील मित्रांनो, नमस्कार! भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला  मुख्य अतिथी देश  होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण  आपला  75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी  मी राष्ट्राध्यक्ष …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी  कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक  दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …

Read More »