नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 नवउद्योजकता आणि नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या आयटीसी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्यातून देशभरातील स्टार्टअपसाठी व्यवहार्य बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबरोबरच …
Read More »
Matribhumi Samachar Marathi