Wednesday, December 10 2025 | 06:31:22 PM
Breaking News

Tag Archives: students

केंद्र सरकारने कोचिंग केंद्रांकडून मिळालेल्या परताव्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना 1.56 कोटी रुपये मिळवून दिले

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता. तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया …

Read More »

यंदाच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने …

Read More »

प्रजासत्ताक दिन 2025 सोहळा : वीर गाथा 4.0 उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद, देशभरातून 1.76 कोटी विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या वीर गाथा 4.0 प्रकल्पाच्या चौथ्या आवृत्तीला संपूर्ण देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी सुमारे  2.31 लाख शाळांमधील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर 100 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांपैकी  प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा एक असे चार गट करण्यात आले …

Read More »