नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन आज नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप्समध्ये केल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …
Read More »सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांच्या यशस्वी भारत दौऱ्याची सांगता : द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार, महत्वपूर्ण उपलब्धी साध्य करणार
नेपाळचे लष्कर प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांचा 11 ते 14 डिसेंबर 2024 दरम्यान भारत दौरा भारतीय आणि नेपाळी सैन्यातील दीर्घकालीन संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण संवाद झाला. यामुळे सामरिक आणि संरक्षणात्मक हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय लष्करी सहकार्य, देवाणघेवाण आणि सहकार्याची मजबूत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi