Thursday, December 11 2025 | 11:17:37 AM
Breaking News

Tag Archives: supply

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि इथेनॉल पुरवठा वर्ष 2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना पुरवठा करण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्यास दिली मंजुरी

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2025. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय  मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 या इथेनॉल पुरवठा वर्ष  2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी  दिली आहे.  त्यानुसार, इथेनॉल पुरवठा …

Read More »

आत्मनिर्भर भारत : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएलसोबत 2,960 कोटी रुपयांचा केला करार

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या …

Read More »