भारतीय लष्कराचे 334 जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व 11 गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग …
Read More »
Matribhumi Samachar Marathi