राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी ) आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी ) यांनी एकत्र येत 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यात दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला. देशाप्रति एकात्मता आणि समर्पणाच्या भावनेचा गौरव करून …
Read More »
Matribhumi Samachar Marathi