नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज – 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्या एअर फोर्स …
Read More »आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा स्वीकारला कार्यभार
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. या अंतर्गत 6 राज्यांचा समावेश आहे. मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन आस्था …
Read More »
Matribhumi Samachar Marathi