नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नागरिकांना TRAI DND ॲपद्वारे स्पॅम कॉल/एसएमएसशी संबंधित तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करत त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. व्यक्तिगत फोनवर फसवणुकीचे दूरध्वनी क्रमांक ब्लॉक केल्याने अशा स्पॅमचा उगम थांबवता येणार नाही असेही प्राधिकरणाने अधोरेखित केले आहे. गेल्या वर्षभरात ट्रायने नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून …
Read More »स्थावर मालमत्तांमध्ये डिजिटल संपर्कव्यवस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मार्गदर्शक पुस्तिका केली जारी
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय-ट्राय) आज डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या संदर्भात स्थावर मालमत्तांच्या श्रेणी निर्धारणासाठी मार्गदर्शक पुस्तिका जारी केली. विविध इमारती वेगवान, विश्वासार्ह डिजिटल संपर्काच्या उपलब्धतेने किती परिणामकारकरीत्या सुसज्ज आहेत यांचे मूल्यमापन करण्यासाठीची ही देशातील पहिली प्रमाणित चौकट आहे. मोबाईल फोनसाठी उपलब्ध डाटापैकी 80% डाटा कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत …
Read More »‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ ने नवे संकेतस्थळ केले सुरू,संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे: (https://trai.gov.in/)
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे संकेतस्थळ दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल …
Read More »
Matribhumi Samachar Marathi