गोवा, 23 जानेवारी 2025. राज्यसभेचे सदस्य खासदार सदानंद तानावडे आणि गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते आज दि. 23 जानेवारी 2025. गोव्यात पणजी इथल्या कन्व्हेंशन सेंटर इथे ‘नया भारत – ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पणजी इथे सुरु असलेल्या तिसऱ्या Destination Goa @2025 या उपक्रमाअंतर्गत या …
Read More »केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्र्यांच्या हस्ते उद्योजकता विकास परिषद 2025 चे उद्घाटन , “उद्योजकांचे सक्षमीकरण: पशुधन अर्थव्यवस्थेचे परिवर्तन”ही परिषदेची संकल्पना
पुणे , 13 जानेवारी 2025 पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे आज 13 जानेवारी 2025 रोजी “उद्योजकांचे सक्षमीकरणः पशुधन अर्थव्यवस्थेचे परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी केले. राज्यमंत्री एस …
Read More »
Matribhumi Samachar Marathi