राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) 28 वी बैठक आणि हत्ती प्रकल्पाच्या सुकाणू समितीची 22 वी बैठक 21 डिसेंबर 2025 रोजी पश्चिम बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि वाघ आणि हत्ती यांच्या अधिवास क्षेत्रातील तज्ज्ञ …
Read More »
Matribhumi Samachar Marathi