नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. ‘एक राष्ट्र, एक वेळ’ हे सूत्र राखण्याच्या उद्देशाने आणि भारतीय प्रमाण वेळेत (IST) अचूकता साध्य करण्यासाठी, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने मिलिसेकंद ते मायक्रोसेकंद इतक्या अचूकतेसह भारतीय प्रमाण वेळ प्रदर्शित करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला …
Read More »वैद्यकीय वस्त्रांसाठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा (Quality Control Order – QCO) अवलंब करण्यासाठीच्या कालावधीला मुदतवाढ
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रांकरता गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order – QCO) जारी केला होता. वैद्यकीय वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रोद्योग (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2024 या शिर्षकाअंतर्गत हा आदेश जारी केला गेला होता. वैद्यकीय वस्त्रांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. या आदेशाच्या माध्यमातून …
Read More »
Matribhumi Samachar Marathi