Saturday, January 17 2026 | 05:16:01 AM
Breaking News

Tag Archives: Trade

व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टी ए पी ए ) अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत, युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार

युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …

Read More »

जागतिक कापड आणि वस्त्र प्रावरणे क्षेत्रातील व्यापारात भारताचा वाटा 3.9%

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 2023 या वर्षात भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश ठरला आहे. 2023-24 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये हस्तकला  आणि पोशाख (T&A) यांचासह हा वाटा 8.21% इतका लक्षणीय  आहे. कापड  आणि वस्त्र प्रावरणे  यांच्या जागतिक व्यापारात आपल्या देशाचा वाटा 3.9% आहे.भारतातून  कापड …

Read More »

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …

Read More »