Wednesday, December 24 2025 | 03:27:57 AM
Breaking News

Tag Archives: Traditional Medicine

पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम …

Read More »

पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक …

Read More »

नवी दिल्लीत आयोजित दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना शिखर परिषदेत आयुष एक्स्पो करणार जागतिक पारंपरिक औषध परिसंवादाचे नेतृत्व

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित  पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेत आयुष मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आयुष्य एक्स्पो चे आयोजन करणार असून हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य असेल. हे प्रदर्शन या शिखर परिषदेचे प्रमुख व्यासपीठ असेल आणि …

Read More »

भारत पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेचे करणार आयोजन

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. भारत संयुक्तपणे दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) पारंपरिक औषध शिखर परिषदेचे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजन करत असून नवी दिल्ली आरोग्य आणि कल्याणावरील जागतिक संवादाचे केंद्रबिंदू बनेल. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे सह-आयोजित ही शिखर परिषद संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आरोग्य …

Read More »