मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै …
Read More »
Matribhumi Samachar Marathi