नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय व्यापार कार्य सहाय्यक अवर सचिव जुमा अल कैत यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi