नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025. भारत सरकारच्या खोल महासागरी उपक्रमांतर्गत केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून “मत्स्य-6000” या चौथ्या पिढीतील खोल -सागरात काम करणाऱ्या मानवी वैज्ञानिक पाणबुडीची संरचना आणि विकसनाचे महत्त्वाकांक्षी कार्य करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेकडे सोपवली आहे. भारताच्या महासागरी अन्वेषण क्षमतांच्या संदर्भात महत्त्वाचा टप्पा गाठत या अत्याधुनिक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi