Thursday, January 08 2026 | 06:44:17 PM
Breaking News

Tag Archives: urges

रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश : कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू …

Read More »

सर्वांनी ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ध्यानधारणा ही आपल्या जीवनात, समाजात आणि आपल्या ग्रहावर शांतता आणि समरसता आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. “एक्स” वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “आज, जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त, मी प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान …

Read More »