नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय मंत्री, जुएल ओराम, यांनी आज मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती, सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. या सादरीकरणामध्ये आदिवासी हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न, शिक्षण आणि आरोग्य सेवा …
Read More »कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद विचारांची मौलिकता आणि मूल्यांच्या कालातीतपणात असते- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. “जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय हा बौद्धिक आणि सांस्कृतिक महत्व वाढीसह झाला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय होणारी वाढ चिरंतन नसेल आणि ती आपल्या परंपरांशी सुसंगत नसेल, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांची मौलिकता, त्याच्या मूल्यांची …
Read More »शेतकऱ्याचा पुत्र नेहमी सत्याची कास धरतो – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय कृषी-खाद्योत्पादने आणि जैवउत्पादन संस्थेतील (National Agri-Food and Biomanufacturing Institute – NABI) प्रगत उद्योजकता आणि कौशल्य विकास कार्यक्रम (Advanced Entrepreneurship and Skill Development Programme – A-ESDP) संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपण स्वतः शेतकरी पुत्र आहोत, आणि शेतकऱ्याचा पुत्र …
Read More »नवे काश्मीर ही आता संघर्षाची कहाणी राहिली नसून विश्वासाच्या पुनर्निर्मितीची कथा झाली आहे, श्रद्धेचे फळ मिळू लागले आहे- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, “वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 35 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाल्याने काश्मीर खोऱ्यात मतदानाच्या सहभागात 30 अंकांची वाढ दिसून आली. लोकशाहीला तिचा खरा आवाज, अनुनाद प्राप्त झाला आहे. हा भाग आता संघर्षाची कहाणी सांगत नाही; काश्मीरमधील गुंतवणुकीसाठी येणारा प्रत्येक प्रस्ताव केवळ भांडवलविषयक नसून विश्वासाचे वातावरण पुन्हा निर्माण …
Read More »शेतकऱ्यांकडे राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे ; त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »एक अत्यंत शुभ चिन्ह, देवभूमी उत्तराखंडाने समान नागरी संहितेला प्रत्यक्षात साकार केले आहे – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. आजचा दिवस अत्यंत शुभ असून उत्तराखंड राज्याने आज समान नागरी संहिता (युसीसी) प्रत्यक्षात लागू केली आहे अशा शब्दात उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. धनखड यांनी आज राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तसेच त्यांनी …
Read More »कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
भारतरत्न कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते होते, त्यांनी आरक्षण लागू केले आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बिहारमधील समस्तीपूर इथे आज स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित …
Read More »पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित
आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …
Read More »हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …
Read More »ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला. ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय हे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi