नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार …
Read More »यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कुटुंबीयांसोबत संसद भवनाला भेट दिली
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती आणि कन्या कृष्णा व अनुष्का यांच्यासह आज संसद भवनाला भेट दिली. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी देखील या प्रसंगी उपस्थित होते. आजच्या भेटीदरम्यान …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला दिली भेट
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी आज दिनांक13 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कँटोनमेंट भागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी ) प्रजासत्ताक दिन शिबिर -2025 ला भेट दिली. भारताचे भविष्य तरुणांच्या हातात आहे,या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारताच्या लोकसंख्येच्या 27% …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाला भेट
पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५ पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली. यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi