नवी दिल्ली, 14 जुलै 2025. जून 2025 (जून 2024 च्या तुलनेत) महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक (WPI) क्रमांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर (-) 0.13% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये चलनवाढीचा नकारात्मक दर प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतीत घट झाल्यामुळे आहे. सर्व …
Read More »मे 2025 साठी भारतातील घाऊक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष 2011-12)
नवी दिल्ली, 16 जून 2025 अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक – (डब्ल्यू. पी. आय.) वर आधारित चलनवाढीचा वार्षिक दर मे 2025 मध्ये मे 2024 च्या तुलनेत 0.39% (तात्पुरता) इतका आहे. मे 2025 मध्ये चलनवाढीचा सकारात्मक दर प्रामुख्याने अन्न उत्पादने, वीज, इतर उत्पादन, रसायने आणि रासायनिक उत्पादने, इतर वाहतूक उपकरणे आणि …
Read More »जानेवारी 2025 महिन्यासाठी (आधार वर्ष : 2011-12) भारतातील घाऊक किमत निर्देशांक
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025. जानेवारी 2025 महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढीचा वार्षिक दर जानेवारी 2024 च्या तुलनेत 2.31% (तात्पुरता) आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांची उत्पादने, इतर उत्पादन, खाद्येतर वस्तू आणि कापड उत्पादन इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये चलनवाढीचा दर सकारात्मक राहिला. सर्व वस्तू आणि …
Read More »डिसेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 डिसेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) डिसेंबर 2023 च्या तुलनेत 2.37% ( तात्पुरता ) टक्के आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादन, कापड आणि खाद्येतर वस्तूंचे उत्पादन इत्यादींमुळे डिसेंबर 2024 मधील चलनवाढीचा दर सकारात्मक …
Read More »घाऊक किंमत निर्देशांकाच्या (आधारभूत 2011-12) विद्यमान मालिकेचा आढावा घेण्यासाठी कार्यगटाची स्थापना
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाच्या विद्यमान मालिकेत आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 अशी सुधारणा करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यगटाची रचना खालीलप्रमाणे आहे: 1. प्रा. रमेश चंद, सदस्य, नीति आयोग अध्यक्ष 2. अतिरिक्त महासंचालक, फिल्ड ऑपरेशन विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय सदस्य 3. उपमहासंचालक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग, …
Read More »नोव्हेंबर 2024 साठी (आधार वर्षः 2011-12) भारतामधील घाऊक दर निर्देशांक
नोव्हेंबर 2024 या महिन्यात अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा (महागाईचा) वार्षिक दर (डब्ल्यूपीआय) नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 1.89% टक्के आहे. महागाईच्या दरात नोव्हेंबर मध्ये नोंदवण्यात आलेली वाढ प्रामुख्याने खाद्य उत्पादने, अन्न उत्पादने, इतर उत्पादने, कापड उत्पादन, यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे आहे. सर्व वस्तू आणि डब्ल्यूपीआय …
Read More »
Matribhumi Samachar Marathi