संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार केला. या 100 विजेत्यांमध्ये देशाच्या विविध भागांमधील 66 मुली आहेत.सत्कार समारंभात, प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे सुपर-100 विजेते विशेष आमंत्रित 10,000 अतिथींपैकी आहेत जे 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित राहणार आहेत. आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी …
Read More »प्रजासत्ताक दिन 2025 : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान
76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा (आरडीसी) भाग म्हणून, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ज्युरीनी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महा अंतिम फेरीच्या शेवटी विजेत्यांची निवड केली.या ज्युरीमध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेतील सदस्यांचा समावेश होता. पाईप बँड (मुली) या गटातील पहिले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi