केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात खारघर येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय संचालक (ह) एम प्रभाकरन यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रमाची सुरळीतपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक संचालक सुरेश …
Read More »महिलांच्या 2024 फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या हम्पी कोनेरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हंपी कोनेरूचे 2024 फिडे (FIDE- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) महिला जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. लाखो लोकांना प्रेरणादायक ठरणाऱ्या तिच्या धैर्य आणि निर्धाराचे, त्यांनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या X समाज माध्यमावरील टिप्पणीला प्रतिसाद देताना, ते लिहितात: “2024 फिडे महिलांची जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल @humpy_koneru चे अभिनंदन! तिचे धैर्य आणि निर्धार …
Read More »गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे गोवा मुक्ती दिनानिमित्त आम्ही स्मरण करत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 गोवा मुक्ती दिनानिमित्त आज जनतेला शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्त करण्याच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे स्मरण केले. एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे: “आज,गोवा मुक्ती दिनी,आम्ही गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi