Sunday, January 04 2026 | 01:09:23 AM
Breaking News

Tag Archives: Workshop

भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करणे हे हरित हायड्रोजनवरील कार्यशाळेचे उद्दिष्ट

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. हरित हायड्रोजन उत्पादन आणि नियमनाच्या माध्यमातून हायड्रोजन मानकीकरणावरील भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय मानक ब्युरोने, बीएसआय (ब्रिटिश मानक संस्था) आणि ब्रिटन सरकारचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे हरित हायड्रोजनवर   दोन दिवसीय भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. …

Read More »

पीएम-उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात

नागपूर, 29 जानेवारी 2025. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे “सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे 29 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील  नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मिलिंद सुधाकर मराठे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे …

Read More »

नवी दिल्ली येथे “पाण्याचा काटेकोर वापर : शाश्वत भविष्यासाठी धोरण” या विषयावरील कार्यशाळेचे केंद्रीय जल शक्‍ती मंत्री सी. आर. पाटील यांच्‍या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियान (एनडब्ल्यूएम) अंतर्गत जल वापर कार्यक्षमता ब्युरो (बीडब्ल्यूयूई)ने इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) च्या सहकार्याने, घरगुती पाणी वापर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात  “पाण्याचा काटेकोर वापर: शाश्वत भविष्यासाठी धोरण” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. ही कार्यशाळा नवी दिल्लीतील संसद मार्गावरील …

Read More »

ट्रायने स्पेक्ट्रमवरील एसएटीआरसी कार्यशाळेचे केले उद्घाटन

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी आज आशिया प्रशांत  टेलिकम्युनिटीचे (एपीटी) सरचिटणीस मसानोरी कोंडो यांच्या उपस्थितीत दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषदेच्या (एसएटीआरसी) स्पेक्ट्रमवरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत एसएटीआरसी सदस्य देशांचे प्रतिनिधी, कार्यगट सदस्य, उद्योग तज्ज्ञ, अनेक …

Read More »

60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …

Read More »

आंतरराष्ट्रीय उंट वर्ष उपक्रमाचा एक भाग म्हणून बिकानेरमध्ये ‘स्ट्रेंथनिंग कॅमल मिल्क व्हॅल्यू चेन इन इंडिया’ विषयावर स्टेकहोल्डर/ भागीदारांच्या कार्यशाळेचे आयोजन

संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आयसीएआर – राष्ट्रीय उंटावरील संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने ‘भारतातील उंटाच्या दुधाच्या मूल्याची साखळी मजबूत करणे’  या विषयावर एक दिवसीय भागधारक कार्यशाळेचे आयोजन काल शुक्रवारी 20 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे …

Read More »