नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) 2025 च्या निमित्ताने आयोजित “रील मेकिंग चॅलेंज” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,379 जणांनी नोंदणी केली आहे. भारतात निर्मिती करा (Create in India) वेव्हज …
Read More »भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …
Read More »आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे भारताच्या सर्जनशील शक्तीचे दर्शन घडवत जगासमोर आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी नामी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
वी दिल्ली, 28 जानेवारी 2025. आगामी वेव्हज (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद) भारताच्या सर्जनशील कौशल्याला एक नवीन जागतिक ओळख प्रदान करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भुवनेश्वर येथील उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी अधोरेखित केले …
Read More »गोव्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एनएसडीच्या भारत रंग महोत्सव या जगातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन
गोवा, 27 जानेवारी 2025. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) गोवा येथे 29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत रंग महोत्सव हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करत आहे. 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे …
Read More »भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनासाठी आभार मानले. नेपाळच्या पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले: “तुमच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान @kpsharmaoli. भारत आपल्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण करत असताना, आम्ही आपल्या दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीच्या ऐतिहासिक बंधांना देखील मनापासून जपत आहोत. येणाऱ्या काळात हे …
Read More »भारताला जगाचे खाद्य भांडार बनवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न -केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 18 टक्के आहे. विशेषतः कोविडच्या काळात संपूर्ण जगाच्या हे लक्षात आले आहे की भारताचे कृषी क्षेत्र इतर देशांच्या तुलनेत भक्कम आहे.या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोदी सरकारची या क्षेत्राविषयीची बांधिलकी व्यक्त करत केंद्रीय …
Read More »भारताकडे लवकरच जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असेल : मनोहर लाल खट्टर
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल यांनी वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरी वाहतूकव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर भर दिला आणि देशभरातील शहरी वाहतूक जाळे बळकट करण्यासाठी सरकार अथक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi