नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन-2025 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले की या युवा लेखकांचे …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …
Read More »
Matribhumi Samachar Marathi