नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ने 2024 मध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली असून अन्न-प्रक्रिया क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. तांत्रिक नवोन्मेषापासून ते जागतिक सहकार्यांना चालना देण्यापर्यंत, हे वर्ष संस्थेसाठी मोलाचे ठरले आहे. जागतिक खाद्य भारत 2024 मध्ये तांत्रिक नवोन्मेषाचे प्रदर्शन राष्ट्रीय …
Read More »अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा वर्षअखेर आढावा
अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयापासून विलग करुन 2006 मध्ये स्वतंत्र अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयाच्या अधिकारांमध्ये धोरण आखणे, समन्वय, मूल्यांकन व अल्पसंख्याक समुदायांच्या विकास कामांची देखरेख यांचा समावेश आहे. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा, 1992 अंतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची (NCM) स्थापना केली. सुरुवातीला बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम, पारशी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi