पुणे, 21 जून 2025. सदर्न कमांडने 21 जून 2025 रोजी पुण्यात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय आवडीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात सर्व स्तरांतील अधिकारी, सैनिक, निवृत्त सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वर्षीच्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” (Yoga for One Earth, One Health) या …
Read More »“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी” हजारोच्या संख्येने सोलापुरकरानी केली योगसाधना
सोलापूर/मुंबई, 21 जून 2025. योग हा ध्यान आणि व्यायामापुरतता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे. भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. योगविद्येच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi