नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन आज नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप्समध्ये केल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. …
Read More »‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ही तरुणांच्या ऊर्जेला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वाला देशाच्या विकासाच्या प्रवासात सामावून घेण्यासाठीची एक आगळीवेगळी संकल्पना – पंतप्रधान
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रीय युवा महोत्सव 2025’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ संबंधीचे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या X या समाज माध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे : “केंद्रीय मंत्री रक्षा …
Read More »वाढवणच्या युवकांना सक्षम करण्यासाठी व्हीव्हीपीएल ने सुरु केला कौशल्य कार्यक्रम
भारतातील 13 वे प्रमुख बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) ने आज (16 डिसेंबर 2024) वाढवण बंदर कौशल्य कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या भागातील युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्याने सुसज्ज करणे हा यामागचा उद्देश आहे. यावेळी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण- जेएनपीए …
Read More »
Matribhumi Samachar Marathi