आयआरईएलइंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी(सीपीएसई) व उस्त कामेनोगोर्स्क टायटॅनियम व मॅग्नेशियम प्लांट (यूकेटीएमपी जेएससी) कझाकस्तान यांनी भारतात टायटॅनियम स्लॅग उत्पादनासाठी आयआरईयूके टायटॅनियम लिमिटेड ही भारत कझाक संयुक्त उपक्रम कंपनी ( जेव्हीसी) स्थापन करण्यासाठी करार केला. या करारावर इंडियन रेअर अर्थ लिमिटेड (आयआरईएल) चे अध्यक्ष …
Read More »राष्ट्रपतींनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 4 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती भवनात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील यशस्वी महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जनतेबरोबर दृढ संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करणे हा उद्देश असेलल्या “द प्रेसिडेंट विथ द पीपल” या उपक्रमाअंतर्गत ही भेट झाली. भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला विविध …
Read More »विशेष अभियान 4.0 अंतर्गत समोर ठेवलेली उद्दिष्टे पंचायती राज मंत्रायलाद्वारा यशस्वीपणे साध्य
लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबवल्या गेलेल्या विशेष अभियान 4.0 ची यशस्वी सांगता झाली. याअंतर्गत निकष म्हणून आखली गेलेली स्वच्छता मोहीमांचे आयोजन, दस्तऐवजांच्या नोंदीकरणाचे व्यवस्थापन या आणि अशा प्रकारची प्रमुख उद्दिष्टेही यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. प्रलंबित प्रकरणे निकाली करण्यासाठीचे विशेष अभियान (Special Campaign for Disposal of Pending Matters …
Read More »भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या भव्य स्वच्छता मोहिमे अंतर्गत, या वर्षभरात आयोजित स्वच्छता पंधरवड्यात 45.20 कोटी चौरस मीटर क्षेत्राची केली स्वच्छता
भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (SBM) मध्ये भारतीय रेल्वेने ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणे सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्याने प्रमुख सहभाग नोंदवला आहे. पंधरवडा कालावधीत, भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन इत्यादी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. …
Read More »आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नियामक मंडळाच्या 352 व्या सत्रात, भारतीय शिष्टमंडळाने दारिद्र्य निर्मूलन, रोजगार आणि सामाजिक संरक्षणातील भारताच्या सकारात्मक अनुभवावर टाकला प्रकाश
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ची 352 वी नियामक मंडळाची बैठक 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ या बैठकीच्या पहिल्या आठवड्यात सहभागी झाले. आजच्या चर्चेदरम्यान डावरा यांनी सर्वसमावेशक आर्थिक धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. या धोरणामुळे दर्जेदार नोकऱ्या निर्माण होतात, सामाजिक संरक्षणास …
Read More »बेलेम, ब्राझील इथे झालेल्या जी 20 DRRWG मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी
पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ जी 20 आपत्ती जोखीम कमी करणाऱ्या कृतिगटाच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी झाले. ही बैठक बेलेम, ब्राझील इथे ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेम्बर २०२४ या दरम्यान पार पडली. भारतीय शिष्टमंडळाच्या सक्रिय सहभागाचे फलित म्हणून आपत्ती जोखीम कमी करण्याबाबतीतील (DRR ) पहिल्या …
Read More »मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींच्या मृत्यूची केंद्र सरकारने सुरू केली चौकशी
मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील दहा हत्तींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (WCCB) एक पथक तयार केले आहे. हे पथक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे. याशिवाय, मध्य प्रदेश राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यासाठी पाच सदस्यीय राज्यस्तरीय समिती …
Read More »संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कानपूरच्या फील्ड गन कारखान्याला दिली भेट; महत्वपूर्ण स्वदेशी संरक्षण क्षमतांचा घेतला आढावा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 02 नोव्हेंबर 2024 रोजी, उत्तर प्रदेशातील ऍडव्हान्स वेपन्स ऍन्ड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWEIL) चे युनिट असलेल्या कानपूर येथील फील्ड गन कारखान्याला भेट दिली. हा कारखाना टी-90 आणि धनुष गनसह विविध तोफा आणि रणगाड्यांचे बॅरल आणि ब्रीच यांची जुळणी करण्यात प्रवीण आहे. या भेटीदरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी हीट ट्रीटमेंट तसेच कारखान्याच्या नवीन असेंब्ली शॉपसह महत्त्वाच्या सुविधांची पाहणी …
Read More »नवी दिल्ली येथे 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन; परिषदेला राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित
भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) आयोजित करत आहे. ‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. शिखर परिषदेच्या माध्यमातून, संवादाला चालना देण्यासाठी, समजूतदारपणाला …
Read More »कोल इंडिया चे ५०व्या वर्षात पदार्पण
भारताची कोळश्याची गरज पूर्ण करताना ऊर्जा क्षेत्रालाही बळकटी देणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सरकारी मालकीच्या कंपनीने १ नोव्हेंबर २०२४ रोजी ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रीयीकृत कोकिंग कोल (१९७१) व नॉन कोकिंग खाणी (१९७३) यांची शिखर होल्डिंग कंपनी या नात्याने CIL १ नोव्हेंबर १९७५ रोजी जन्माला आली. CIL च्या स्थापना वर्षात म्हणजे …
Read More »