भारताची कोळश्याची गरज पूर्ण करताना ऊर्जा क्षेत्रालाही बळकटी देणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सरकारी मालकीच्या कंपनीने १ नोव्हेंबर २०२४ रोजी ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रीयीकृत कोकिंग कोल (१९७१) व नॉन कोकिंग खाणी (१९७३) यांची शिखर होल्डिंग कंपनी या नात्याने CIL १ नोव्हेंबर १९७५ रोजी जन्माला आली. CIL च्या स्थापना वर्षात म्हणजे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी अलीकडील उच्च-स्तरीय देवाणघेवाणीद्वारे द्विपक्षीय संबंधांना आलेल्या गतीची प्रशंसा केली. भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चारही …
Read More »जम्मू आणि काश्मीरचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “श्री देवेंद्र सिंह राणा जी यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी परिश्रमपूर्वक काम करणारे ते एक प्रमुख नेते होते. त्यांनी नुकतीच झालेली …
Read More »संरक्षण मंत्र्यांनी तवांग येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘देश का वल्लभ’ पुतळ्याचे आणि मेजर रालेन्गनाओ ‘बॉब’ खाथिंग यांच्या ‘म्युझियम ऑफ वॅलर’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले; त्यांनी या स्मारकांचे एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 31 ऑक्टोबर 2024 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ‘देश का वल्लभ’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आणि मेजर रालेन्गनाओ ‘बॉब’ खाथिंग यांच्या ‘म्युझियम ऑफ वॅलर’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. त्यांनी आसाममधील तेजपूर येथील 4 कोअर मुख्यालयातून हे उद्घाटन केले. ते तवांगला प्रत्यक्ष भेट देणार …
Read More »राष्ट्रीय एकता दिवसाच्या आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ
राष्ट्रीय एकता दिवसाच्या आदल्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज निर्माण भवन येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मेळावा घेतला आणि देशाची एकता आणि अखंडता बळकट करण्यासाठी शपथ दिली. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. …
Read More »आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.”श्री कार्तिक उराव हे एक महान नेते आहेत ज्यांनी आदिवासी समाजाचे हक्क आणि स्वाभिमानासाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले; तसेच आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुखपत्र म्हणून भूमिका बजावली,” अशा शब्दांत …
Read More »गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र – आय4सी ने बहुराष्ट्रीय संघटनात्मक सायबर गुन्हेगारांकडून म्यूल बँक खाती वापरून मनी लॉड्रिंगसाठी बनवण्यात आलेल्या बेकायदा ‘पेमेंट गेटवेज्’ विरोधात जारी केला खबरदारीचा इशारा
गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबरगुन्हे समन्वय केंद्र – आय4सीने आय4सीने, बहुराष्ट्रीय संघटनात्मक सायबर गुन्हेगारांकडून म्यूल बँक खाती वापरून बहुराष्ट्रीय संघटनात्मक सायबर गुन्हेगारांकडून म्यूल बँक खाती वापरून मनी लॉड्रिंगसाठी बनवण्यात आलेल्या बेकायदा ‘पेमेंट गेटवेज्’ विरोधात जारी केला खबरदारीचा इशारा साठी बनवण्यात आलेल्या बेकायदा ‘पेमेंट गेटवेज्’ विरोधात खबरदारीचा इशारा जारी केला आहे. गुजरात पोलिसांनी …
Read More »आर्थिक वर्ष 2006-07 ते आर्थिक वर्ष 2013-14 दरम्यान एकूण 1660 कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली तर आर्थिक वर्ष 2014-15 ते आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान एकूण 2923 कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली
ग्रामीण विकास मंत्रालयाला असे आढळून आले आहे की प्रसारमाध्यमांतील काही गटांनी उद्धृत केले आहे की “चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मनरेगा अंतर्गत ग्रामीण रोजगारात 16% घट झाली आहे. देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला, ज्यातील प्रौढ सदस्य अकुशल काम करण्यास तयार आहेत, अशांना, वित्तीय वर्षात किमान शंभर दिवस रोजगाराची हमी देऊन कुटुंबांची उपजीविका सुरक्षितता वाढवणे हा, महात्मा गांधी …
Read More »कर्मयोगी सप्ताह आणि कर्मयोगी मोहीम
भारताच्या नागरी सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे “कर्मयोगी सप्ताह” – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन केले. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सतत शिकण्याच्या आणि क्षमता बांधणीच्या संस्कृतीचे जतन करत तसेच आपली राष्ट्रीय सेवा उद्दिष्टे पुन्हा साकार करण्यासाठी प्रेरित आणि उत्साही करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम …
Read More »लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले. अर्जुन एरीगैसी याच्यामुळे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली असून यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल; असे म्हणत मोदी यांनी अर्जुनच्या असाधारण प्रतिभा आणि चिकाटीचे कौतुक केले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी एक्स या समाज …
Read More »