सोमवार, नवंबर 18 2024 | 08:25:08 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi (page 2)

marathi

marathi

इफ्फी 2024 मध्ये रौप्य मयूर पुरस्कारासाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय नवोदित दिग्दर्शकांमध्ये चुरस

55 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काळजीपूर्वक निवडलेल्या 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय दिग्दर्शकांचे चित्रपट सादर होणार आहेत. चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पणातच असामान्य चित्रपट तयार करणाऱ्या जगभरातील निर्मात्यांना  ‘दिग्दर्शकाची पदार्पणातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभेचा गौरव करुन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्रेणीतील विजेत्याला प्रतिष्ठित रौप्य मयूर, 10 लाख रुपये रोख …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे त्यांच्या भव्य पुतळ्याचे केले अनावरण

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त नवी दिल्लीतील बानसेरा उद्यानात  त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. भगवान बिरसा मुंडा हे केवळ त्यांच्या मूळ आदिवासी संस्कृतीचे रक्षणकर्ते तर  बनलेच त्याबरोबरच  आपले जीवन कसे जगावे आणि जीवनातील ध्येय आणि उद्दिष्टे काय असावीत हे त्यांनी …

Read More »

गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे केले अभिनंदन

गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन केले आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलीस यांनी …

Read More »

अझरबैजानमध्ये बाकू येथे आयोजित कॉप29 शिखर परिषदेतील हवामानविषयक वित्तपुरवठा या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील बैठकीत भारताने समविचारी विकसनशील देशांच्या वतीने सादर केले निवेदन

बाकू येथे युएनएफसीसीसी परिषदेतील कॉप29 मध्ये हवामानविषयक वित्तपुरवठा या विषयाशी संबंधित उच्चस्तरीय मंत्रीपातळीवरील बैठकीत 14 नोव्हेंबर 2024 रोजी समविचारी विकसनशील देशांच्या वतीने निवेदन  सादर केले. लागोपाठ कोसळत असलेल्या आपत्तींच्या रुपात हवामान बदलाचे परिणाम अधिकाधिक प्रमाणात दिसू लागले आहेत यावर भारताने  यामध्ये अधिक भर दिला. परिषदेत निवेदन सादर करताना, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव …

Read More »

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने जिल्हा तसेच राज्य ग्राहक आयोगातील रिक्त जागांचा घेतला आढावा

देशभरातील जिल्हा तसेच राज्यस्तरीय ग्राहक आयोगांतील रिक्त जागांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने आज एका आढावा बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग (डीओसीए) सचिव निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील संबंधित विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी, डीओसीए सचिव म्हणाल्या की ग्राहकांचे …

Read More »

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त टपाल विभागाने जारी केले विशेष टपाल तिकीट

आदिवासी गौरव दिनानिमित्त, थोर आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने, टपाल विभागाने एक विशेष टपाल तिकीट जारी केले.  बिहारमधील जमुई येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त श्री.फिलिप ग्रीन यांनी घेतली कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, डॉ.देवेश चतुर्वेदी,यांची सदिच्छा भेट

ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त श्री.फिलिप ग्रीन यांनी  कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, डॉ.देवेश चतुर्वेदी,यांची काल नवी दिल्ली येथील कृषी भवनात  सदिच्छा  भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधीचा शोध घेण्यासाठी या बैठकीमुळे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बैठकीदरम्यान डॉ.  …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण करून वाहिली आदरांजली

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज संसदेच्या प्रांगणात प्रेरणा स्थळ येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड;  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवरांनीही भगवान बिरसा मुंडा यांना  आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्ष सोहळ्याला आजपासून …

Read More »

डॉ.मनसुख मांडवीय यांनी स्वच्छ खेळांचे केले समर्थन; एनएडीए इंडियाच्या ‘नो युअर मेडिसिन’ ॲपचे केले उद्‌घाटन आणि वापराचा आग्रह

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी क्रीडाविश्वातील अंमली पदार्थ सेवनाविरोधात देशव्यापी लढा तीव्र करण्याचे आवाहन करत भारतीय एनएडीए अर्थात ‘नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी’च्या ‘नो युअर मेडिसिन’ (केवायएम) ॲपचे उद्घाटन केले आणि क्रीडापटू, प्रशिक्षक आणि एकूणच क्रीडा समुदायाने याचा वापर करावा, अशी आग्रही विनंती केली.या नव्या ॲपमुळे क्रीडापटूंना आवश्यक माहिती उपलब्ध …

Read More »

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी इफ्फी 2024 च्या तयारीचा घेतला आढावा

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी आज प्रमुख हितधारकांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान, डॉ. मुरुगन यांनी या महोत्सवाचे आयोजन नीटनेटके आणि सुरळीत होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या आवश्यकतेवर भर दिला.गोव्याचा उत्सव साजरा करण्याचा सळसळता उत्साह …

Read More »