सोमवार, नवंबर 18 2024 | 07:56:28 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi (page 4)

marathi

marathi

राष्ट्रपतींनी सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे केले उद्घाटन आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला केले संबोधित

राष्ट्रपती द्रौपदी  मुर्मू यांनी आज (13 नोव्हेंबर 2024) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव मधील सिल्वासा येथे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, झंडा चौक चे उद्घाटन केले आणि  एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या जनतेने त्यांचे ज्या …

Read More »

राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत 13 कोटी रुपयांच्या 12 संशोधन प्रकल्पांना वस्त्रोद्योग मंत्रालयाची मंजुरी

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील 10 व्या अभियान सुकाणू गटाच्या बैठकीत राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत 13.3 कोटी रुपयांच्या 12 संशोधन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, मंजूर करण्यात आलेले संशोधन प्रकल्प जिओटेक्स्टाइल, शाश्वत आणि स्मार्ट वस्त्रोद्योग, संमिश्र इत्यादी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांशी संबंधित आहेत. मंजूर झालेले प्रकल्प IITs, NITs, CRRI, यांसह इतर आघाडीच्या संशोधन …

Read More »

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024च्या नांदी कार्यक्रमाचे आयोजन

सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरण संशोधन संस्थेतर्फे (एनआयएससीपीआर) आज पुसा परिसरातील विवेकानंद सभागृहात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024 च्या  कर्टन रेझर म्हणजेच नांदी- कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासह  या भव्य विज्ञान महोत्सवाची सुरुवात झाली. सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालिका प्रा.रंजना अगरवाल यांनी महोत्सवाची वातावरणनिर्मिती करत स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या, …

Read More »

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी तीन दिवसीय ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचे केले उद्‌घाटन

जैवइंधनाच्या मिश्रणामुळे देशाच्या आयात खर्चात 91 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते आणि  हा निधी कृषिक्षेत्राच्या विकासासाठी वापरणे शक्य होईल,असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. बंगळुरू इथे आयोजित 27 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाचे उद्‌घाटन करत असताना ते आज बोलत होते. जागतिक स्तरावर जैवइंधन मिश्रणाच्या बाबतीत भारत …

Read More »

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पोंडा आणि मडगाव येथे डिजिटल जीवन प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या (DoPPW) वतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोंडा आणि मडगाव येथील मुख्य शाखांमध्ये डिजिटल जीवन  प्रमाणपत्र (डीएलसी)शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पेन्शनधारकांना त्यांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धती वापरण्यास मदत करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव …

Read More »

उच्च आणि तंत्रशिक्षण विषयावरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत उच्च आणि तंत्रशिक्षण या विषयावरील राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. ईशान्य प्रदेशाचे शिक्षण आणि विकास राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार हेही यावेळी उपस्थित होते.उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती; उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव सुनील कुमार बर्नवाल; …

Read More »

नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतात ‘अनुकुलात्मक संरक्षण’ पद्धत निर्माण करणार: ‘दिल्ली डिफेन्स डायलॉग’ कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन

आजच्या काळात वेगाने बदलत असणाऱ्या जगामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ म्हणजेच ‘अनुकुलनात्मक संरक्षण’ पद्धत निर्माण करण्याचा दृढ  निर्धार सरकारने केला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेने (एमपी-आयडीएसए) आज, 12 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या ‘अनुकुलनात्मक …

Read More »

डीआरडीओने ओदिशाच्या किनाऱ्यावरून जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी घेतली

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज, 12 नोव्हेंबर 2024 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथे ‘मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचर’ च्या सहाय्याने जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एलआरएलएसीएम) पहिली उड्डाण चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान सर्व सहाय्यक प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आणि प्राथमिक मोहीम उद्दिष्टांची पूर्तता …

Read More »

रशियाच्या कृषी उपमंत्र्यांनी घेतली भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची भेट, डाळी आणि कडधान्याच्या व्यापारातील सहकार्यावर केली चर्चा

रशियन कृषी मंत्रालयाचे उपमंत्री  मॅक्सिम टिटोव्ह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 11 नोव्हेंबर 2024 रोजी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांची भेट घेतली आणि डाळी तसेच कडधान्याच्या व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. अलीकडच्या काळात रशिया हा भारताच्या मसूर आणि पिवळ्या- पांढ-या वाटाण्याच्या आयातीचा प्रमुख स्रोत म्हणून उदयाला आला आहे. …

Read More »

पेटंट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाइन्स यामध्ये भारत पहिल्या 10 देशांमध्ये : ‘डब्‍ल्यूआयपीओ 2024’ चा अहवाल

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्‍ल्यूआयपीओ) ने 2024 च्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकांची (डब्‍ल्यूआयपीआय) यादी प्रकाशित केली असून बौद्धिक संपदा (आयपी) हक्कांसाठी अर्ज दाखल करण्याकडे जगभरात कल वाढत असल्याचे त्याद्वारे अधोरेखित केले आहे.प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये पेटंट म्हणजे बौध्दिक स्वामित्व , व्यवसाय चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक डिझाइनसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रमाणात …

Read More »