इगास उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकास आणि वारसा यांच्या सोबत अग्रेसर होण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा देताना, त्यांनी देवभूमीच्या इगास महोत्सवाचा वारसा आणखी समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. एक्सवर पोस्ट केलेल्या एका थ्रेडवर, त्यांनी लिहिलेः “उत्तराखंडच्या माझ्या …
Read More »गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारात क्रांती आणणारे यंत्र आयआयटी रोपडने केले विकसित
आयआयटी रोपडने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर गुडघ्याच्या सांध्यांचे नियंत्रण, हालचाल, ताकद पुन्हा मिळवण्यासाठीच्या उपचार पद्धतीत नवोन्मेषी उपाय शॊधला आहे. यामुळे सीपीएम म्हणजे कंटिन्यूअस पॅसिव्ह मोशन उपचार पद्धती अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.आयआयटी रोपडने गुडघा पुनर्वासासाठी संपूर्णपणे यांत्रिक पॅसिव्ह मोशन(परनिर्मित हालचाल ) यंत्र विकसित केले असून त्याला पेटंट (क्र. 553407) मिळाले आहे. …
Read More »नव्याने विकसित नॅनो द्रव्य आवरण खतांच्या झिरपण्याचा वेग कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढवू शकतो
एक यांत्रिकदृष्ट्या स्थिर, जैवविघटनकारक, हायड्रोफोबिक म्हणजेच पाण्यात न विरघळणारे नॅनोआवरण द्रव्य रासायनिक खतांचा मातीत झिरपण्याचा वेग कमी करून आणि त्यायोगे या रसायनांचा रिझोस्फियर स्तरातील माती, पाणी तसेच जीवाणूंशी संपर्क मर्यादित करुन या रासायनिक खतांच्या पोषक द्रव्य म्हणून वापराची कार्यक्षमता वाढवू शकते. नॅनोक्ले-रिइंफोर्स्ड बायनरी कर्बोदकांपासून तयार होणारे हे आवरण खताची सुचवलेली मात्रा कमी करुन …
Read More »निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे पणजी आणि म्हापसा येथे डिजिटल हयातीचा दाखला शिबीर ;300 हून अधिक निवृत्तीवेतनधारकांचा हयातीचा दाखला तयार
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने आज 11 नोव्हेंबर 2024 रोजी, पणजी सचिवालय आणि भारतीय स्टेट बँकेच्या म्हापसा शाखेत डिजिटल हयातीचा दाखला (DLC)शिबिराचे आयोजन केले होते. निवृत्तीवेतनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला डिजिटल पद्धतीने सादर करण्यासाठी विविध डिजिटल पद्धतींचा वापर करण्यास मदत करण्यासाठी,निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता,यांनी या शिबिरांना भेट …
Read More »स्वीप उपक्रम : प्रत्येक मतदार मतदान करणार
छत्रपती संभाजीनगर,जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदार मतदान करणार, अशा घोषणा देत यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः तर मतदान करुच शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट, …
Read More »लाइट्स, कॅमेरा, गोवा! इफ्फी 2024 मध्ये स्वागत आहे
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारणमंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) माध्यमातून गोवा राज्यसरकारसोबत त्यांच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) या संस्थेच्यामाध्यमातून संयुक्तपणे गोवायेथे 20ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी)आयोजित केला आहे. चित्रपटकर्मी आणि रसिकांना 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) नक्कीच आनंदाची पर्वणी ठरणार असून उत्कृष्टनियोजन आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम यासह अविस्मरणीय चित्रपटसोहळ्याची ग्वाही हा महोत्सव देतो. 55व्या इफ्फी अर्थात आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट …
Read More »केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) संचालक मंडळाची घेतली भेट
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी) संचालकांची बैठक घेतली. या प्रतिनिधिमंडळात भारताच्या दौऱ्यावर आलेल्या बँकेच्या संचालक मंडळामधील 9 वेगवेगळ्या क्षेत्रांमधील 11 अधिकारी, बँक व्यवस्थापनातील वरिष्ठ प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. एआयआयबी आपल्या सदस्य राष्ट्रांमध्ये करत असलेल्या सध्याच्या आणि नियोजित …
Read More »नॅशनल कॅन्सर ग्रीड या संस्थेच्या वार्षिक बैठकीमुळे कर्करोग नियंत्रणासंदर्भात आसियान-भारत सहयोगात वाढ
दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात भारतीय नॅशनल कॅन्सर ग्रीड (एनसीजी) या संस्थेची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी म्हणजे भारत आणि इतर 15 देशातील 360 हून अधिक कर्करोग संबंधी केंद्रे, संशोधन संस्था, रुग्णांचे गट आणि व्यावसायिक सहकारी संस्था यांच्या सहकार्यात्मक नेटवर्कशी संबंधित संस्था आहे. …
Read More »भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, 11 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान, नवी दिल्ली येथे ग्लोबल साउथच्या राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांसाठी मानवी हक्कांबाबत सहा दिवसीय आयटीईसी कार्यकारी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे केले आयोजन
भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, 11 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान, सहा दिवसीय भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यकारी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मालदीव, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपाइन्स, श्रीलंका, थायलंड आणि जॉर्डनसह आठ देशांचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल साउथच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित या …
Read More »निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 ला प्रारंभ
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने देशभरातील निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 चा प्रारंभ केला आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी जीवनप्रमाण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 भारतातील 800 शहरे आणि नगरांमध्ये 1-30 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाणार असून यात केंद्र आणि राज्य सरकारे तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना …
Read More »