भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 ने इफ्फिस्टा या चित्रपट, खाद्यपदार्थ, कला आणि संवादात्मक सत्रांच्या जादूद्वारे सर्वांना एकत्र आणण्यासाठी आरेखित केलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमाच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. गोव्यातील पणजी येथील नयनरम्य सागर तीरावरील कला अकादमीमध्ये इफ्फिस्टा आयोजित केला जाईल. 21 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा होणारा हा महोत्सव सर्व वयोगटांना उत्सव आणि मनोरंजनाचा आनंद देणारा सप्ताह असेल. या …
Read More »जागतिक लसीकरण दिन 2024
परिचय जागतिक लसीकरण दिन दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी पाळला जातो. संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यात लसींच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. रोगांचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी आणि किफायतशीर उपाय असून यामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचे जीव वाचतात. गोवर, पोलिओ, क्षयरोग आणि कोविड -19 यांसारख्या …
Read More »क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी :आशिया (2025) मध्ये भारताची चमकदार कामगिरी
क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी :आशिया (2025) संपूर्ण खंडातील उच्च शिक्षणाचे बदलते परिदृश्य प्रतिबिंबित करते, शैक्षणिक आणि संशोधन उत्कृष्टता, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीयीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अव्वल संस्थांना प्रकाशझोतात आणते. या वर्षीची क्रमवारी आशियाई विद्यापीठांमधील वाढत्या स्पर्धेवर भर देते आणि जागतिक शैक्षणिक मानकांमध्ये प्रगती करण्याप्रति या प्रदेशाची बांधिलकी दर्शवते. ही आवृत्ती संपूर्ण खंडातील उच्च शिक्षणातील …
Read More »भारतीय नौदल प्रश्नमंजुषा – थिंक 2024 ची आयएनए येथे एका शानदार अंतिम फेरीसह सांगता
भारतीय नौदलाने भारताची प्रगती आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उत्सव असलेल्या थिंक 2024 (THINQ 2024) प्रश्नमंजुषेचे 8 नोव्हेंबर 24 रोजी अभिमानास्पद आयोजन केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी एक आदर्श ठिकाण आणि भारताचा सागरी वारसा आणि उत्कृष्टतेप्रति समर्पणाचे प्रतीक असलेल्या एळीमाला स्थित भारतीय नौदल अकादमीच्या नयनरम्य नालंदा ब्लॉक येथे या स्पर्धेची भव्य अंतिम फेरी पार पडली. शाळकरी मुले, नौदल कर्मचारी आणि त्यांचे …
Read More »भारतीय नौदलाचे ऑपरेशनल डेमोंस्ट्रेशन 2024
भारतीय नौदल यावर्षी नौदल दिनी (4 डिसेंबर) ओदिशा येथील पुरी स्थित ब्लू फ्लॅग बीच येथे होणाऱ्या ‘ऑपरेशनल डेमोंस्ट्रेशन’ (ऑप डेमो) मध्ये आपली जबरदस्त सागरी क्षमता आणि परिचालन सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. हा कार्यक्रम नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे दर्शन …
Read More »मोझांबिक’ला नकाला येथे दोन इंटरसेप्टर्स करण्यात आले सुपूर्द
हिंद महासागर प्रदेशात मैत्रीपूर्ण राष्ट्रांसोबत क्षमता वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2024 रोजी मोझांबिक सरकारला दोन वॉटर – जेट प्रॉपल्ड फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट भेट म्हणून दिले. फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट भारतातून आयएनएस घडियालमधून पाठवण्यात आले. हस्तांतरण समारंभाला मोझांबिकमधील भारताचे उच्चायुक्त रॉबर्ट शेटकिन्टोंग, मापुतो येथील भारताचे नवनियुक्त संरक्षण सल्लागार कर्नल पुनीत अत्री आणि आयएनएस …
Read More »पंतप्रधानांनी रतन टाटा यांचे अलौकिक जीवन आणि कर्तृत्व यावरील लेखातून त्यांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांचे अलौकिक जीवन आणि कर्तृत्व यावरील लेखातून त्यांना आज आदरांजली वाहिली “ रतन टाटाजी ना निरोप देऊन एक महिना झाला आहे. भारतीय उद्योग जगतात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणा देत राहील. त्यांचे अलौकिक जीवन आणि कर्तृत्वाला आदरांजली वाहणारा मी लिहिलेला हा लेख … “
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि आजपासून उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु होत असल्याचे नमूद केले. उत्तराखंड त्याच्या स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश करत आहे असे नमूद करत मोदी यांनी तेथील जनतेला राज्याच्या आगामी 25 वर्षांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की उत्तराखंडचा …
Read More »संशोधन आणि नाविन्य हीच विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्याची गुरूकिल्ली : उपराष्ट्रपती
“संशोधन आणि नावीन्य हीच विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. “संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात आपण किती अव्वल आहोत, यावरून जागतिक समुदायासमोर आपले कौशल्य सिद्ध होते,” असेही ते म्हणाले. शैक्षणिक संस्थांनी “नवोन्मेष आणि संशोधनाची मूस” म्हणून आपल्या क्षमतेचा उपयोग करण्याचे तसेच कॉर्पोरेट संस्थांनी भरीव योगदानाद्वारे या …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयएनएस विक्रांतवर भारतीय नौदलाच्या परिचालनाचे केले निरीक्षण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी समुद्रात भारतीय नौदलाच्या परिचालनाचे निरीक्षण केले. राष्ट्रपती 7 नोव्हेंबर रोजी आयएनएस हंसा (गोव्यातील नौदल विमानतळ) येथे उपस्थित होत्या. आयएनएस हंसा येथे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाइस ॲडमिरल संजय जे. सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनाप्रीत्यर्थ 150 जवानांनी ‘गार्ड ऑफ …
Read More »