55 वा इफ्फी अर्थात भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीत कला आणि संस्कृतीला मनोरंजनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याला अनुसरून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, आणि ख्यातनाम चित्रपट अभिनेता आणि निर्माता अक्किनेनी नागार्जुन राव, यांनी आज कला अकादमी, पणजी, गोवा येथे ‘सफरनामा: इव्होल्यूशन ऑफ इंडियन सिनेमा (भारतीय सिनेमाची उत्क्रांती)’ …
Read More »हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीसाठी नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताचे समर्थन : लाओ पीडीआरमध्ये 11 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
“हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये जल अथवा नभ अशा कोणत्याही क्षेत्रातील पर्यटन, व्यवसाय, उद्योग यांच्यासाठी स्वातंत्र्य, विनाअडथळा कायदेशीर वाणिज्य व्यवहार आणि शांतता व समृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे,याचे भारत समर्थन करीत आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.लाओ पीडीआर येथील व्हिएन्टिन येथे, 21 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित 11व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठक-तसेच …
Read More »11 व्या आसिआन संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची भेट
लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन इथे होत असलेल्या 11 व्या आसिआन संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान (एडीएमएम – प्लस) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 21 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड जे. ऑस्टीन यांची भेट घेतली. भारत अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्य, माहितीचे आदानप्रदान व औद्योगिक नवोन्मेष या आधारे दोन्ही देशांनी …
Read More »“भारत हा डिजिटल जगाला शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करणारा जगातील सर्वोत्तम देश आहे” – पीयूष गोयल
भारत हा डिजिटल जगाला शाश्वत पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सक्षम असणारा जगातील सर्वोत्तम देश आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे ‘यूके इंडिया बिझनेस कौन्सिल’च्या ‘यूके-इंडिया टेक्नॉलॉजी फ्यूचर्स कॉन्फरन्स’मध्ये बोलताना सांगितले. गोयल म्हणाले की, भविष्यात डिजिटल जग आणि शाश्वततेच्या मुद्द्यांचा परस्पर संबंध कसा …
Read More »दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले समारोपीय भाषण
माननीय महोदय, आपण सर्वांनी दिलेल्या मौल्यवान सूचनांचे आणि व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांचे मी स्वागत करतो. माझा चमू तुमच्याबरोबर भारताच्या प्रस्तावांच्या संदर्भात सर्व तपशील सामायिक करेल आणि आपण सर्व बाबतीत कालबद्ध रितीने पुढे जाऊ. महोदय, भारत आणि कॅरिकॉम देशांमधील संबंध हे आपले भूतकाळातील सामायिक अनुभव, वर्तमानातील आपल्या सामायिक गरजा आणि भविष्यातील …
Read More »पंतप्रधानांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान
कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान “डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर” प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाच्या संसदेला केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत आणि गयाना यांच्यातील दीर्घकालीन ऐतिहासिक संबंधांचे स्मरण केले. त्यांना देण्यात आलेल्या गयानाच्या …
Read More »हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी SECI ने सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ने हरित हायड्रोजन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी आराखडा स्थापन करण्याच्या दृष्टीने H2Global Stiftung सह सामंजस्य करार केला आहे.याचा उद्देश बाजारपेठेवर आधारित यंत्रणांबाबत ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे आणि भारत आणि आयातदार देशांमधील सहकार्य वाढवणे, हा आहे, जेणेकरुन हरित हायड्रोजन …
Read More »एचएमजेएस ने सुरू केले “भू-नीर” पोर्टल, भूगर्भजल वापरासाठी परवाने मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत जल सप्ताह 2024 च्या समारोप सोहळ्यात “भू-नीर” या नवीन पोर्टलचे डिजिटल स्वरूपात उद्घाटन केले. हे अत्याधुनिक पोर्टल केंद्रीय भूजल प्राधिकरणाने (सीजीडब्ल्यूए), जलशक्ती मंत्रालयांतर्गत, राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या सहकार्याने विकसित केले आहे. देशभरातील भूगर्भजलाच्या प्रभावी नियमनासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. भूजलाच्या …
Read More »55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ऑस्ट्रेलियन चित्रपट “बेटर मॅन” ने झाला
सिनेमामध्ये संगीताप्रमाणेच सीमा ओलांडण्याची आणि भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे आत्म्यांना जोडण्याची अतुलनीय क्षमता आहे. या परिवर्तनकारी कलाप्रकाराच्या उत्सवात, गोव्याच्या चैतन्यमय संस्कृतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रारंभ मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने झाला. हा चित्रपट ब्रिटीश पॉप लिजेंड रॉबी विल्यम्स यांची लवचिकता, लोकप्रियता आणि विलक्षण …
Read More »
Matribhumisamachar
