नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.
एक्सवरील एका पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः
“हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटालाजींच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. या राज्याच्या राजकारणात ते अनेक वर्षांपर्यंत सक्रीय राहिले आणि चौधरी देवीलालजींच्या कार्यांना पुढे घेऊन जाण्याचा त्यांनी निरंतर प्रयत्न केला.या दुःखद प्रसंगात त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांविषयी माझ्या तीव्र शोकसंवेदना.ॐ शांती.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

