Monday, January 05 2026 | 01:34:57 PM
Breaking News

न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध – पंतप्रधान

Connect us on:

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा  तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळावी.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …