Saturday, April 25 2026 | 09:48:25 PM
Breaking News

पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण

Connect us on:

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे

एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“श्री मन्नथु पद्मनाभन यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. ते खरे दूरदर्शी होते, ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि मानवी दु:ख दूर करण्यासाठी अथक परीश्रम केले. त्यांनी शिक्षण आणि शिक्षणावर दिलेला भर देखील उल्लेखनीय होता.आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

चैत्र नवरात्रीचा ६ वा दिवस: पंतप्रधान मोदींनी मागितले माता कात्यायनीचे आशीर्वाद; शेअर केला खास संदेश

“देवीच्या कृपेने भक्तांना मिळो अपार शक्ती आणि आत्मविश्वास”; पाहा पंतप्रधानांनी ‘X’ वर काय म्हटले. नवी …