Monday, December 08 2025 | 02:25:45 PM
Breaking News

ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान

Connect us on:

छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या   योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे.

श्री पीयूष गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

 “ONDC ने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आणि त्यायोगे विकास आणि समृद्धी येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

ONDC ने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आणि त्यायोगे विकास आणि समृद्धी येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

About Matribhumi Samachar

Check Also

विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे आणि प्रवासी सुविधा उपाययोजना

वर्तमान कार्यस्थिती इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी  दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची …